अंबड: उपविभागीय अधिकारी अंबड विजय चव्हाण यांच्या लेखी आश्वासनानंतर गोंदी येथील गोदावरी नदी पात्रातील शेतकऱ्याची आंदोलन तात्पुर
Ambad, Jalna | Jun 9, 2025 *उप विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांच्या लेखी आश्वासना नंतर गोदी गोदावरी नदीपात्रातील शेतकऱ्याचे आंदोलनतात्पुरते स्थगित गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टी अनुदानासाठी विशिष्ट(व्ही के)क्रमांक उपलब्ध करून देण्यासाठी अंबड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते मात्र आजपर्यंत व्ही के क्रमांक मिळाला नाही,सर्कल मधील काही शेतकऱ्यांचे व्ही के,क्रमांक येणे बाकी आहे.तर काही शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही..... सन २०२४चा खरीप पिक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला