जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान करून देवीमातेच्या भक्तांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. #jalgaon #jalgaonlivenews