🚨 दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिला अटकेत!
भिवंडीतील ठाकुरपाडा येथील खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हेगारांवर करडी नजर, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस सदैव तत्पर! 👮♂️
#thanepolice #kongaonpolice #crimedetection #bhiwandi #policeaction @mbvv.police @smartcity_thane @bncmc.bhiwandi.official
1 views | Thane, Maharashtra | Nov 17, 2026