Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

उमरेड: माजी आमदार सुधीर पारवे यांच्या तत्परतेमुळे भीषण अपघातातील जखमी चालकाचे प्राण वाचलेq

Umred, Nagpur | Apr 24, 2026
माजी आमदार सुधीर पारवे नागपूरकडे जात असताना, वाटेत एका कारचा उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुधीर पारवे यांनी तत्काळ ॲम्ब्युलन्स आणि पोलिसांना पाचारण केले. त्यांच्या सतर्कतेमुळे जखमी चालकास वेळेत उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आणि पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही