Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गिरीश महाजन यांना नाशिक पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याची घोषणा झाल्यानंतर जळगाव शहरातील जी एम फाउंडेशन कार्यालयाच्या समोर आमदार सुरेश भोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात नाचत असल्याचं पाहायला मिळाले आहे. यावेळी फटाक्यांची आतिश बाजी आणि पेढ्यांच वाटप करून आनंद व्यक्त केला गेला आहे #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #sureshbhole #rajumamabhole

Jalgaon, Jalgaon | Aug 17, 2026
जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गिरीश महाजन यांना नाशिक पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याची घोषणा झाल्यानंतर जळगाव शहरातील जी एम फाउंडेशन कार्यालयाच्या समोर आमदार सुरेश भोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात नाचत असल्याचं पाहायला मिळाले आहे. यावेळी फटाक्यांची आतिश बाजी आणि पेढ्यांच वाटप करून आनंद व्यक्त केला गेला आहे #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #sureshbhole #rajumamabhole - Jalgaon News