सावनेर: रेल्वे स्टेशन रोड, सावनेर येथील बँक ऑफ इंडियाच्या बाजूला पडलेला जीवघेणा खड्डा – प्रशासन जागे होणार कधी?
Savner, Nagpur | Jul 3, 2026 रेल्वे स्टेशन रोड, सावनेर येथील बँक ऑफ इंडियाच्या बाजूला पडलेला जीवघेणा खड्डा – प्रशासन जागे होणार कधी? रेल्वे स्टेशन रोड, सावनेर येथील बँक ऑफ इंडियाच्या बाजूला पडलेला हा मोठा खड्डा नेमका कुणाला गाडण्यासाठी की पाडण्यासाठी ठेवला आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हा उघडा खड्डा वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी गंभीर धोका ठरत असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने एखादा अनुचित प्रकार घडण्याची वाट न पाहता तात्क