Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

कन्नड: जामडी तांडा येथील खुनाचा गुंतागुंतीचा गुन्हा उघड,आई-मुलाने रचला कट, ८ दिवसांच्या तपासानंतर पर्दाफाश

कन्नड तालुक्यातील जामडी तांडा शिवारात घडलेल्या खुनाच्या क्लिष्ट गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात आई-मुलाने मिळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सलग आठ दिवस चाललेल्या तपासात ५० हून अधिक संशयितांची चौकशी करूनही सुरुवातीला कोणताही ठोस सुगावा लागत नव्हता.गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा बदलत पोलिसांनी शेजारील शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळवली.

MORE NEWS