काटोल: अवैध दारु विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
[
Katol, Nagpur | Jun 24, 2026 काटोल पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कार्यवाही करत दारू विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये सतीश डोंगरे व महेश कळसकर यांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे आरोपींकडून अवैध दारू देखील जप्त करण्यात आली आहे