उमरेड: सोनेगाव येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | May 10, 2026 पोलीस स्टेशन बेला अंतर्गत सोनेगाव येथे अमली पदार्थाची निमित भरून सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीचे नाव बाबा कुंभरे वय 49 वर्ष असे सांगण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे