मौदा: विविध विकास कामांचे नंदापुरी येथे भूमिपूजन
Mauda, Nagpur | Mar 11, 2026 तालुक्यातील चाचेर-निमखेडा जिल्हा परिषद सर्कल मधील नंदापुरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक व आदि मान्यवर उपस्थित होते.