उमरेड: उमरेड उपविभागातील 127 रेकॉर्ड वरील आरोपींची घेण्यात आली परेड
Umred, Nagpur | May 5, 2026 शहरात शांतता नांदावी यासाठी उमरेड उपविभागातील तब्बल 127 रेकॉर्डवरील आरोपींची संबंधित पोलीस ठाण्यात परेड घेण्यात आली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली यामध्ये कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता यादरम्यान पोलिसांनी आरोपींना सक्त ताकीद देखील दिली