बदनापूर: पळसखेडा पिंपळे येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | May 24, 2026 आज दिनांक 24 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी 4दिवसापूर्वी दुःखद निधन झालेल्या स्वर्गीय गुंफाबाई कडबा पाटील पिंपळे यांच्या घरी सांत्वन पर भेट देत या पिंपळी परिवाराचे सांत्वन करत त्यांना धीर दिला आहे.