तिरोडा: विदर्भातील सीएमआर तांदूळ जमा करण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष मुदतवाढसाठी विनंती
Tirora, Gondia | Oct 22, 2026 विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये सीएमआर तांदूळ जमा करताना ऑनलाइन पोर्टल बंद आणि गोदामांची जागा नसणे यामुळे मिलर्सना समस्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे एका महिन्याची मुदतवाढ आणि संसाधने वाढवण्याची मागणी केली आहे.