सावनेर: पोलिस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Mar 25, 2026 दिनांक 24 मार्च रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महाफुड दारू असा एकूण 1540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा येथे रवींद्र मोहन ठाकूर व लीलाधर शंकर धार्मिक यांना अटक करण्यात आली