मनसंवाद : जाणून घेऊया, समजून घेऊया, साथ देऊया
15.6k views | Maharashtra, India | Oct 7, 2026 नैराश्याबद्दल योग्य माहिती असणं महत्त्वाचं आहे. लक्षणे, कारणे, उपाययोजना आणि संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी “नैराश्य – माहिती पुस्तिका” वाचा. गैरसमजांपेक्षा योग्य माहिती आणि संवेदनशील संवादाला स्थान देऊया. QR Code स्कॅन करा PDF डाउनलोड करा वाचा आणि शेअर करा Ministry of Health and Family Welfare, Government of India Prabodh - Health Innovation Research & Social Development Foundation Eklavya foundation for mental health #नैराश्य #DepressionAwareness #मनसंवाद #MentalHealth #MentalHealthAwareness #MentalHealthEducation #मानसिकआरोग्य #जाणूनघेऊया #Telemanas