नागपूर शहर: प्रेमाचा भयानक अंत: नागपुरात तडजोडीसाठी गेलेल्या तरुणाची चाकूने वार करून हत्या, दोघांना बेड्या
21 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमप्रकरणाच्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला.गौरव पंकज रगडे असे मृत तरुणाचे नाव आहे.आरोपीमध्ये ऋषिकेश खोडे, गौरव रामभाऊ राऊत, अभिषेक राजकुमार वासनिक आणि दिपाली उर्फ बाली गौरव रगडे मृतकाची पत्नी यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृतक गौरव रगडे याचा प्रेमविवाह दिपाली विजय साळुंके हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर दिपालीचे ऋषिकेश खोडे याच्यासोबत प्रे