आज दिनाक एक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा प्रशासन दिव्यांगाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे दिव्यांगाच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्मिना मित्तल यांची भेट घेणार असल्याचे अशिमा मित्तल यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी दिली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीतील पाच टक्के निधी जिल्हा परिषद दिव्यांग विभागातील पाच टक्के निधी दिव्यांग अण्णा घरकुल आणि जागा दे