उमरेड: बेला येथे अवैधरीत्या सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Apr 21, 2026 बेला पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत पेट्रोलिंग करत सट्टापट्टी चालविणारा आरोपी महादेव राऊत वय पन्नास वर्षे याला ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध बनण्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे