Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: सेंचुरी हॉस्पिटल मुकुंदवाडी येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली भेट

Badnapur, Jalna | Jul 3, 2026
आज दिनांक 3 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांना त्यांच्या मतदारसंघातील राजूर येथील एका महिला पदाधिकारी व कार्यकर्ता आजारी असल्याची माहिती होता त्यांनी तात्काळ सेंचुरी हॉस्पिटल येथे धाव घेत सदर महिला रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस करत डॉक्टरांना योग्य त्या सूचना देत तब्येतीची काळजी घेण्याची सल्ला महिला कार्यकर्त्याला दिली आहे.

MORE NEWS