सावनेर: कृषी दिनानिमित्त आष्टी येथे पशुपालकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण; शासकीय योजनांची सविस्तर माहिती
सावनेर, दि. ७ जुलै: कृषी द
Savner, Nagpur | Jul 7, 2026 कृषी दिनानिमित्त आष्टी येथे पशुपालकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण; शासकीय योजनांची सविस्तर माहिती सावनेर, दि. ७ जुलै: कृषी दिनानिमित्त पशुसंवर्धन विभाग, सावनेर व व्हीएमडीडीपी (VMDDP) यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यकीय दवाखाना, केळवद अंतर्गत आष्टी येथे गोपालकांसाठी एकदिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला परिसरातील पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणादरम्यान व्हीएमडीडीपी योजनेची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग