काटोल: भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण
Katol, Nagpur | Apr 6, 2026 आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या काटोल येथील निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाच्या झेंडा उंचाहून एकमेकांना शुभेच्छा देत याप्रसंगी पक्षाच्या विचारांना निष्ठा ठेवत देशसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.