सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत आवेदन इतिहास 52 तास पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या सहा आरोपीता विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Mar 25, 2026 दिनांक 23 मार्च रोजी बाजार चौक येथे धार टाकली असता प्रशांत उर्फ दादा खुशालजी ढोबळे जयशंकर सत्कार भावे शामराव महाकाळकर अरुण बाळाजी दूरखंडे विनोद बावनकर भावेश जगदीश ढोबळे यांना पोलिसांनी जागीच पकडले व त्यांच्याकडून 27 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला