Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

लिव्हर (यकृत) हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयव आहे. ते पोटाच्या उजव्या बाजूला, बरगड्यांच्या खाली असते. लिव्हर खराब होण्याची कारणे:- जास्त मद्यपान, फॅटी लिव्हर, हीपॅटायटीस A,B,C, संसर्ग, लठ्ठपणा, औषधांचा अतिवापर, तेलकट पदार्थ खाणे.

150 views | Raigad, Maharashtra | Apr 19, 2026
लिव्हरची मुख्य कामे: अन्न पचविण्यास मदत –1) पित्त (Bile) तयार करून चरबी पचविण्यास मदत करते. 2)विषारी पदार्थ बाहेर काढणे – शरीरातील हानिकारक पदार्थ फिल्टर करते. 3)ऊर्जा साठवणे – ग्लायकोजन स्वरूपात ऊर्जा साठवते. 4)रक्त शुद्धीकरण – रक्तातील अपायकारक घटक कमी करते. 5)प्रथिने तयार करणे – शरीरासाठी आवश्यक प्रथिने बनवते

MORE NEWS