Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: कामठी तालुक्यात खळबळ: अजनीचे सरपंच संजय जीवतोडे यांचा तडकाफडकी राजीनामा!

Kamptee, Nagpur | Jun 9, 2026
कामठी तालुक्यातील अजनी ग्रामपंचायतीचे सरपंच **संजय जीवतोडे** यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने संपूर्ण परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सरपंचांच्या या अचानक निर्णयाने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कामठी: कामठी तालुक्यात खळबळ: अजनीचे सरपंच संजय जीवतोडे यांचा तडकाफडकी राजीनामा! - Kamptee News