Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: उमरेड मार्गावर दोन टिप्परची समोरासमोर धडक; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Umred, Nagpur | Apr 26, 2026
उमरेड महामार्गावर एक भीषण अपघात झाला. नागपूर ते उमरेडकडे जाणारा एक टिप्पर आणि उमरेडकडून नागपूरकडे येणारा दुसरा टिप्पर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार, नागपूरवरून उमरेडकडे जाणाऱ्या टिप्पर चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी समोरील टिप्परला धडकली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही चालकांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.