कामठी: पत्रकाराच्या फार्महाऊसवर जुगार अड्ड्यावर छापा; ६ जण अटकेत
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घोरपड रोडवरील एका पत्रकाराच्या फार्महाऊसवर पोलिसांनी गुप्तपणे छापा टाकून सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४९ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल (रोख रक्कम, ५२ पत्ते आणि ५ मोबाईल) जप्त केला आहे.