काटोल: काटोलमध्ये अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा आरोपी अटक; ७८,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | May 24, 2026 काटोल पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फल्ली मार्केटमधील एचडीएफसी बँकेसमोर नाकाबंदी करून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपी सुधाकर शामराव डवरे याला ताब्यात घेतले.