Nashik : त्र्यंबकेश्वरच्या विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक करून खराब रस्त्यांचं वास्तव समोर आणलं. रायगडच्या मुलींनंतर सुरू झालेला हा 'Gen Alpha Report' थेट व्यवस्थेला प्रश्न विचारतोय.
राजकारणी आणि प्रशासनाने अजूनही जनहित सोडून इतर गोष्टींत वेळ घालवला, तर ही नवी पिढी तुम्हाला पूर्णपणे नाकारेल! 💯👇
#Nashik #Trimbakeshwar #YouthPower #GenAlpha #RoadIssues #Maharashtra #GroundReporting #Awareness #iblisnews