Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकरी संतप्त; १५ दिवसांत काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा... बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावरून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या २५९ पॉईंटजवळ शेतांपर्यंत जाण्यासाठी आवश्यक रस्ता अद्याप तयार न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महामार्गालगत असलेल्या शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध नसल्यामुळे ट्रॅक्टर, कृषी अवजारे आणि इतर यंत्रसामग्री नेणे कठीण झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीची कामे सुरू असताना ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे. पुढील १० ते १५ दिवसांत काम सुरू झाले नाही, तर समृद्धी महामार्गावर आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे. व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क #FarmerProtest #SamruddhiMahamarg #Buldhana #Washim #Agriculture #Farmers #MaharashtraNews #RuralIndia #TrendingNews

Amravati, Amravati | Jun 5, 2026
शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकरी संतप्त; १५ दिवसांत काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा... बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावरून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या २५९ पॉईंटजवळ शेतांपर्यंत जाण्यासाठी आवश्यक रस्ता अद्याप तयार न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महामार्गालगत असलेल्या शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध नसल्यामुळे ट्रॅक्टर, कृषी अवजारे आणि इतर यंत्रसामग्री नेणे कठीण झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीची कामे सुरू असताना ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे. पुढील १० ते १५ दिवसांत काम सुरू झाले नाही, तर समृद्धी महामार्गावर आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे. व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क #FarmerProtest #SamruddhiMahamarg #Buldhana #Washim #Agriculture #Farmers #MaharashtraNews #RuralIndia #TrendingNews - Amravati News