Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

नागपूर शहर: नागपूरमध्ये जुगारावर धडक कारवाई: लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त, ९ जण जाळ्यात

Nagpur Urban, Nagpur | Aug 16, 2026
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉटन मार्केट येथील दादाजी धुनीवाले मंदिरामागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण २ लाख ३६ हजार १५५ रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MORE NEWS

कधी कधी महिना सरतो आणि लाडक्या बाप्पाचे आगमन होते ❤️🙏

Ganpati Bappa, Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Bappa Arrival, Ganpati Festival, Bappa Morya, Ganesh Festival, Ganpati Celebration, Ganesh Bhakti, Nagpur Ganeshotsav 🙏❤️ 

#GanpatiBappa
#GaneshChaturthi
#Ganeshotsav
#BappaMorya
#ganpatifestival

कधी कधी महिना सरतो आणि लाडक्या बाप्पाचे आगमन होते ❤️🙏 Ganpati Bappa, Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Bappa Arrival, Ganpati Festival, Bappa Morya, Ganesh Festival, Ganpati Celebration, Ganesh Bhakti, Nagpur Ganeshotsav 🙏❤️ #GanpatiBappa #GaneshChaturthi #Ganeshotsav #BappaMorya #ganpatifestival

Nagpur Urban, Nagpur | Aug 15, 2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️ जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

Nagpur, Maharashtra | Aug 15, 2026