सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 22, 2026 दिनांक 18 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा नवे पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत तीन महिला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला