Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: सावधान! कामठीतून २१ वर्षीय दिव्यांग तरुणी बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन ​

Kamptee, Nagpur | May 10, 2026
जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत नागसेन नगर, मोडी पाडाव येथून २१ वर्षीय रुचा सुधीर डोंगरे ही तरुणी ७ मे पासून बेपत्ता झाली आहे.रुचा ७ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. नातेवाईक आणि परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने तिची आई संध्या डोंगरे यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. जुनी कामठी पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.पुढील तपास सुरु आहे.