बदनापूर: सोमठाणा येथे असलेल्या सोमठाणा धरणात बुडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Badnapur, Jalna | May 29, 2026 आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे असलेल्या सोमठाणा धरणामध्ये काल दिनांक 28 मे 2026 रोजी दुपारी च्या सुमारास मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या रेहान शफिक शेख या 19 वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सदर घटनेची नोंद बदनापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहे.