Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

उमरेड: : पाचगाव पोलिसांची धडक कारवाई: १ लाख ४३ हजारांचा मुददेमाल जप्त, २ गुन्हे दाखल

Umred, Nagpur | Aug 4, 2026
पाचगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा चांपा पारधी बेडा येथे अवैधरित्या मोहफुल गावती हातभट्टीची दारू काढणाऱ्या महिला आरोपींवर कारवाई करण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळावरून १९०० लिटर मोहफुल सडवा, २४० लिटर मोहफुल गावठी दारू, २०० लिटर मोहफुल रसायन सडवा, तसेच इतर साहित्य असा एकूण १,४३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उमरेड: : पाचगाव पोलिसांची धडक कारवाई: १ लाख ४३ हजारांचा मुददेमाल जप्त, २ गुन्हे दाखल - Umred News