हरवलेली आशा पुन्हा मिळाली! 💎✨
रिक्षामध्ये विसरलेली बॅग, त्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान साहित्य शोधण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अथक प्रयत्न केले. ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संबंधित रिक्षाचा शोध घेण्यात आला आणि संपूर्ण मुद्देमाल तक्रारदार महिलेला परत करण्यात आला.
कर्तव्यदक्षता, तत्परता आणि जनसेवेची बांधिलकी याचे उत्कृष्ट उदाहरण! 🚔👏
#NaupadaPolice #ThanePolice #CommunityPolicing #LostAndFound #PoliceSuccess #PublicService #CitizenSafety
29 views | Thane, Maharashtra | Jun 3, 2026