Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

लाखांदूर हादरले !अकरा वर्षे बालीकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 24 तासात लाखांदूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Lakhandur, Bhandara | Mar 25, 2026
तालुक्यातील एक माणुसकीला काडिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे फिरवण्याच्या बहाण्याने एका अठरा वर्षे तरुणाने अकरा वर्षाच्या चिमुकलीवर जंगल परिसरात अत्याचार केला या गंभीर प्रकरणाची दखल घेत लाखांदूर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत फरार आरोपीला अवघ्या 24 तासात अटक केली आहे ही कारवाई तारीख 25 मार्च रोजी दुपारी करण्यात आली प्रथमेश वर कुडेगावे वय 18 राहणार पिंपळगाव कोडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
लाखांदूर हादरले !अकरा वर्षे बालीकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 24 तासात लाखांदूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Lakhandur News