Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

महाआरोग्य सन्मान सोहळा २०२६ यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यास विविध संवर्गांमध्ये पुरस्कार

122 views | Sindhudurg, Maharashtra | Feb 23, 2026
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न झाला. या समारंभामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉ. सई धुरी व जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग डॉ. श्रीपाद पाटील यांना कॅन्सर तपासणी मोहिमेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवगड डॉ. प्रकाश पाटोडेकर ,वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र पडेल डॉ.आशिष मोहोड व आशा सेविका श्रीमती. समीक्षा जठार ,वैभववाडी कोकिसरे यांना देखील या पुरस्कार सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले.

MORE NEWS