परतूर: आठवडी बाजार परिसरामध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरच्या हस्ते सिमेंट नाली कामाचे करण्यात आले भूमिपून
Partur, Jalna | Sep 19, 2026 आज दिनांक 19 सप्टेंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील आठवडी बाजार परिसरामध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या सिमेंट रस्ता नालीच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आली आहे ,याप्रसंगी नगराध्यक्ष प्रियंका राक्षे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व व्यापारी वर्ग , शहरातील नागरिक हे मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित झाले होते.