Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Cm
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

तुमसर: हिरापूर शिवारात रेतीची अवैध वाहतूक! ₹७.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

Tumsar, Bhandara | Nov 28, 2025
तुमसर तालुक्यातील मौजा हिरापूर, शिवार कवलेवाडा ते चिखला रोड, हिरापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९:३० च्या सुमारास रेतीच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली. आरोपी ट्रॅक्टर चालक तथा मालक लोकेश संतोष गौपाले (वय २४, रा. कवलेवाडा) हा रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये रेतीची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली, तसेच ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती असा एकूण ₹