Public App Logo
Profile Picture

Pankaj Rahangdale

@bhandaraupdate24
25968Followers
30Following
भंडारा: आंदोलनादरम्यान जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मुकुंद साखरकर पोलिसांच्या ताब्यात, लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
भंडारा: अरविंद चवळे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश, पक्षसंघटनेला मिळणार बळ
भंडारा: अंबाडीत सेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला लाभ
भंडारा: कारधा पोलिसांची अवैध दारू अड्ड्यावर धाड, ३६ हजारांचा सडवा मोहफूल जप्त, एकावर गुन्हा
भंडारा: सेवा संकल्प अभियानांतर्गत ठाणा येथे भव्य जनजागृती रॅली, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
भंडारा: माजी खासदार सुनील मेंढे यांनी कार्यकर्त्यांसमवेत ऐकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'चा १३८ वा भाग
भंडारा: भंडारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, रोकड व मोबाईलसह ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त, ११ जुगाऱ्यांना अटक
भंडारा: वैनगंगा पुलावर भरधाव दुचाकीची सायकलला जोरदार धडक, वृद्ध गंभीर जखमी, चालकावर गुन्हा दाखल
भंडारा: वैनगंगा पुलावर निष्काळजीपणे उभ्या केलेल्या ट्रकमुळे दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी, चालकावर गुन्हा
भंडारा: चिचाळ येथे जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
भंडारा: ट्रक खरेदीच्या कराराचा भंग करून २८ लाखांची फसवणूक, वणी येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल
भंडारा: बेला फाट्याजवळ पानठेल्यावर धाड, सुगंधित तंबाखू जप्त, एकावर गुन्हा दाखल
तुमसर: लोहारा येथे उघड्या घरातून २१ हजारांची रोकड चोरी, आंधळगाव पोलिसांत गुन्हा दाखल
तुमसर: रामपूर येथे आंधळगाव पोलिसांची कारवाई, ९० हजारांचा सडवा मोहा जप्त, एकावर गुन्हा दाखल
मोहाडी: पालोरा येथे हातभट्टी दारू जप्त, ६२ वर्षीय महिलेवर करडी पोलिसांत गुन्हा दाखल
भंडारा: लोक परिवर्तन फाउंडेशनतर्फे पहेला येथे स्वच्छता अभियान संपन्न, २ ऑक्टोबरला वृक्षारोपणाचे आयोजन
मोहाडी: धापेवाडा बॅरेजमधून २७०० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
भंडारा: माजी खासदार सुनील मेंढे यांनी घेतले गणरायाचे मनोभावे दर्शन, नागरिकांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
भंडारा: संभाव्य दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे ४८० गावांत पीक कापणीचे निर्देश
भंडारा: टेकेपार उपसा सिंचन कालवा फुटल्याने बोरगाव/मेंढा तलावातील माशांचे नुकसान, संस्थेची भरपाईची मागणी
तुमसर: दारू पिण्यावरून पालकांनी हटकल्याने रोंघा येथील १७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, गोबरवाही पोलिसांत मर्ग दाखल
मोहाडी: खडकी येथे नाल्यावर कपडे धुताना पाय घसरून पाण्यात बुडून वृद्ध महिलेचा मृत्यू, करडी पोलिसांत मर्ग दाखल
मोहाडी: शेतातील पाण्याच्या वादातून शेतकऱ्याला फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण, मोहाडी पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
तुमसर: मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती करण्याचे उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे यांचे आवाहन
भंडारा: माधवनगर गणेशोत्सवात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न