कामठी: ड्रॅगन पॅलेस जवळ राहणारी 37 वर्षीय महिला झाली बेपत्ता
पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील ड्रॅगन पॅलेस जवळ राहणारी शहजादी बानो वय 37 वर्ष हे दिनांक 15 मार्चला सकाळी सात वाजता राहत्या घरून घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे