बदनापूर: प्रकल्प अधिकारी कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे घरकुलचे रखडलेले हप्त्यांसाठी आगळ - वेगळ आंदोलन
Badnapur, Jalna | Jun 17, 2026 आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांनी जालना जिल्हातील मागील काही दिवसापासून घरकुल लाभार्थ्यांची रखडलेले घरकुलच्या हप्त्यांसंदर्भात आज प्रकल्प अधिकारी सुनील पठाडे यांच्या दालनासमोर व त्यांच्या टेबलला समोर लिंबाचे डघळे टाकून आंदोलन करत घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेली अनुदान तात्काळ वाटप करण्याची मागणी केली आहे.