Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: भाजपा कार्यालयावर कार्यकर्त्यांनी श्रवण केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम

Badnapur, Jalna | May 31, 2026
आज दिनांक 31 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 12वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील भाजपा संपर्क कार्यालयावर बदनापूर शहरातील व परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा 134 वा भाग मोठ्या उत्साहात एकत्र येत श्रवण केला आहे, यावेळी देशाच्या विकासाच्या विविध मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन देशवासीयांशी संवाद साधला आणि हा कार्यक्रम या कार्यकर्त्यांनी श्रवण केल्याचे बदनापूर भाजपा संपर्क करण्यात पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS