काटोल: कोंढाळीत जुगार अड्ड्यावर धाड: ५ जणांवर गुन्हा दाखल, ६४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | Jun 14, 2026 गजानन ले-आऊट परिसरात ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ५ जणांना कोंढाळी पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ ताशपत्ते, ४,२३० रुपये रोख आणि ६०,००० रुपये किमतीची एक मोपेड स्कुटी असा एकूण ६४,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.