Public App Logo
Jansamasya
Viralreels
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur

एवढं बिल कसं भरायचं? जळगावात महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात वीज ग्राहकांचा संताप.. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jun 25, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि लोकसहभागातून राबवलेली नाला खोलीकरण मोहीम पहिल्याच पावसात सुपरहिट ठरली आहे. पहिल्याच दमदार पावसामुळे धरणगाव तालुक्यातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, गेल्या ६ महिन्यांची मेहनत कशी फळाला आलीय.

@pratapraogulabraojipatil

#jalgaon #jalgaonlivenews #dharangaon #Pratapraopatil #gulabraopatil

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि लोकसहभागातून राबवलेली नाला खोलीकरण मोहीम पहिल्याच पावसात सुपरहिट ठरली आहे. पहिल्याच दमदार पावसामुळे धरणगाव तालुक्यातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, गेल्या ६ महिन्यांची मेहनत कशी फळाला आलीय. @pratapraogulabraojipatil #jalgaon #jalgaonlivenews #dharangaon #Pratapraopatil #gulabraopatil

Jalgaon, Jalgaon | Jun 25, 2026

Jalgaon Gramin | Gulabrao Patil | जलसंकल्प धरणगांवचा, मार्ग शाश्वत समृद्धीचा ! #gulabraopatil

Jalgaon Gramin | Gulabrao Patil | जलसंकल्प धरणगांवचा, मार्ग शाश्वत समृद्धीचा ! #gulabraopatil

Jalgaon, Jalgaon | Jun 25, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नाल्यांचे पाणी थेट गावात शिरले तर कर्की येथे प्रवाशांनी भरलेली बस पुरात वाहून जाता जाता थोडक्यात बचावली आहे.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #raver #muktainagar

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नाल्यांचे पाणी थेट गावात शिरले तर कर्की येथे प्रवाशांनी भरलेली बस पुरात वाहून जाता जाता थोडक्यात बचावली आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #raver #muktainagar

Jalgaon, Jalgaon | Jun 25, 2026