जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि लोकसहभागातून राबवलेली नाला खोलीकरण मोहीम पहिल्याच पावसात सुपरहिट ठरली आहे. पहिल्याच दमदार पावसामुळे धरणगाव तालुक्यातील नाले, पाझर तलाव आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, गेल्या ६ महिन्यांची मेहनत कशी फळाला आलीय.
@pratapraogulabraojipatil
#jalgaon #jalgaonlivenews #dharangaon #Pratapraopatil #gulabraopatil