काटोल: काटोलमध्ये मोहरमची मातम मिरवणूक शांततेत संपन्न
[
Katol, Nagpur | Jun 26, 2026 नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार यांनी काटोल येथे मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मातम मिरवणुकीच्या बंदोबस्ताची पाहणी केली. पोलीस प्रशासनाच्या पूर्व नियोजनामुळे आणि स्थानिक शांतता समिती व नागरिकांच्या सहकार्यामुळे ही मिरवणूक शांततापूर्ण वातावरणात सुरळीत पार पडली.