सराफी दुकानांना लक्ष्य करणारी टोळी जेरबंद!
कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. तीन आरोपींना अटक; सोन्याचे दागिने, रोकड, दुचाकी व मोबाईलसह ₹१०,७६,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त.
#KolhapurPolice #CrimeDetection #PoliceAction
Kolhapur, Maharashtra | Nov 10, 2026