महाड: पाऊस लवकर असल्याने मच्छीमारबांधवांची मान्सूनपूर्व तयारीची लगबग सुरू
Mahad, Raigad | May 6, 2026 हवामान खात्याकडून दरवर्षी खोलसमुद्रातील मासेमारी 31 मे पासून बंद करण्याचे आदेश देते. परंतु ह्यावर्षी खराब हवामान असलयाने व मासळीचा दुष्काळ असल्याने मच्छिमार आपली बोट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 400 यांत्रिक बोटी किनाऱ्यावर ओढली. पुढील 3 महिने मासेमारी बंद असल्याने कोळी बांधव पाऊसपर्वीच्या तयारीला लागलेत.