पारशिवनी: करंभाड महसूल मंडळातील दुष्काळीपरिस्थितीची तहसीलदारांकडूनपाहणीशेतांच्या बांधावर पोहोचून नुकसानीचाघेतला आढावा; पंचनामा करा
पारशिवनी तालुका तील करंभाड महसूल मंडळातील दुष्काळी परिस्थितीची तहसीलदारां कडूनपाहणीशेतांच्या बांधावर पोहोचून नुकसानीचा घेतला आढावा; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश.